Vaibhav Shinde
Saturday, December 22, 2018
कधी हृदय चोरलं तर कधी हृदय तोडलेस तू...
कधी मन जोडलं तर कधी मन तोडलेस तू...
माझ्यावर प्रेम करत नव्हतीस तर,
मी दूर गेल्यावर माझ्यासाठी डोळ्यातून अश्रुंचे दोन थेंब का सांडलेस तू.......
कवी,लेखक,वक्ता-वैभव शिंदे
कवठे-एकंद(सांगली)
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment