Wednesday, December 26, 2018

Vaibhav Shinde

जीव कोणावर लावायचा नाही...
आपलं मन कधी कोणाला द्यायचं नाही...
प्रेम तर मनापासून सर्वांवर करायचं,
पण कोणाच्या आहारी जायचं नाही.......

कवी,लेखक,वक्ता- वैभव शिंदे
कवठे-एकंद- सांगली

No comments:

Post a Comment