किती रात्री मी तुझ्यासाठी रडून घालवल्या होत्या...
तुझ्या डोळ्यातील अश्रू पाहता माझ्याही भावना दाटल्या होत्या...
त्यागून क्रोध तो जर माझ्याशी तू बोलली असतीस.....
तर आपण एकत्र आलो असतो,आणि आज तू माझ्या सोबत असतीस.....
कवी,लेखक,वक्ता-वैभव शिंदे
कवठे-एकंद (सांगली)

No comments:
Post a Comment