आयुष्यात धोका देणाऱ्या माणसांवर मी नाराज आहे...
कामापूरता वापर करून घेणाऱ्यांवर मी नाराज आहे...
किती विश्वास ठेवला होता मी तुमच्यावर,🤝
मी या जिंदगीवर नाही तर अर्ध्यातून मला सोडून जाणाऱ्यांवर नाराज आहे.......😢
कवी,लेखक,वक्ता-वैभव शिंदे
कवठे-एकंद (सांगली)

No comments:
Post a Comment