तुला शोधता नाही आलं...
आयुष्यात एवढं सुख असून तुला कधी हसता नाही आलं...
ज्यावेळी दुःख वाट्याला आलं तेंव्हा तुला रडता पण नाही आलं...
तुझ्यात आणि माझ्यात फरक फक्त इतकाच होता...
मी जीवनाचा प्रत्येक क्षण जगला,पण मी कोण आहे याच उत्तर तुला शोधता नाही आलं....
कवी,लेखक,वक्ता-वैभव शिंदे
कवठे-एकंद (सांगली)

No comments:
Post a Comment